August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • उमरगा – समाज विकास संस्था संचलित जनरलिटी असिस्टंट कोर्सचे विद्यार्थी आणि समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ,प्रा.अफसाना मुल्ला,कॉर्डिनेटर भाग्यश्री मोरे आणि विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होत्या.
    भूमिपुत्र वाघ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करून आदरांजली वाहण्यात आली.
error: Content is protected !!