मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमस ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप, प्रा.राहुल भिसे,प्रा.करंजकर,प्रा.अमित जाधव सह विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न