- उदगीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी साडेनऊ वाजता लातूर विमानतळावर आगमन होणार आहे. राष्ट्रपती महोदयांसोबत उदगीर येथील महिलांच्या आनंद मेळाव्यात ते सहभागी होणार आहे.
मुंबईवरून लातूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर सकाळी 10:45 ला छत्रपती शाहू महाराज हेलिपॅड उदगीर येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम राष्ट्रपती महोदय सोबत सहभागी होणार आहे. दुपारी ४:४५ वाजता लातूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे