पारा- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संदीप भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयभवानी विद्यालय पारा ता.वाशी येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस मुख्याध्यापक संदीप भराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सूर्यवंशी.एन.बी,श्रीमती मेटे एस.व्ही,वाघमारे एस. झेड,मुरकूटे डी,व्ही,माळी व्ही. एस,बांगर ए.बी, मुळे डी.एस, गवळी ए.एम,योगेश मोरे, छंदर चौधरी आदी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
More Stories
जय भवानी विद्यालय,पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जय भवानी विद्यालय पारा येथे डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
जय भवानी विद्यालय पारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप उपक्रम