August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना मल्टीस्टेट शाखा कळंब येथे अभिवादन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांचा ३३ वा पुण्यस्मरण दिन व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट क्रेडिट को – ऑप सोसायटी मोहा चा १२ वा वर्धापन दिन कार्यक्रम मल्टीस्टेट शाखा कळंब येथे ३० ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आला.
    याप्रसंगी शाखा व्यवस्थापक फुलचंद ( अण्णा ) मडके यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.
    याप्रसंगी राहुल मडके,तुषार साठे,योगेश मुळे,कृष्णा आडसूळ यांनी अभिवादन केले.
error: Content is protected !!