August 9, 2025

रवींद्र गायकवाड यांचे अभिष्टचिंतन संपन्न

  • कळंब (शिवाजी पौळ ) – सेवानिवृत्त बहुजन अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी रवींद्र एकनाथ गायकवाड यांचा संघटनेच्यावतीने ६२ वा वाढदिवस संघटनेचे कार्यालय परी99 बाजार मैदान रोड कळंब या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
    रवींद्र गायकवाड हे वनविभाग कळंब येथे वॉचमन म्हणून कार्यरत होते.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सरचिटणीस सी.आर.घाडगे, सहसचिव एल.आर.धावारे, यशवंत हौसलमल,डॉ. एस.एम. कांबळे,मारुती (दादा)गायकवाड, पराप्पा सोनवणे,गुलाब वाघमारे, मिलिंद गायकवाड,सतीश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!