येरमाळा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञानोद्योग माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिनानिमित्ताने प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष पाटील अंकुशराव ( बप्पा),शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब (अप्पा) बारकुल, प्रशालेचे माजी मु.अ बारकुल डी आर,पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज;४०० पोलीस,५०० होमगार्डसह व्यापक नियोजन
येरमाळ्यात येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवासाठी ६ मार्चला नियोजन बैठक
एनएमएमएस परीक्षेत ज्ञानोद्योग विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी; १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सत्कार