कळंब (शिवाजी पौळ ) – सेवानिवृत्त बहुजन अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी रवींद्र एकनाथ गायकवाड यांचा संघटनेच्यावतीने ६२ वा वाढदिवस संघटनेचे कार्यालय परी99 बाजार मैदान रोड कळंब या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. रवींद्र गायकवाड हे वनविभाग कळंब येथे वॉचमन म्हणून कार्यरत होते.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सरचिटणीस सी.आर.घाडगे, सहसचिव एल.आर.धावारे, यशवंत हौसलमल,डॉ. एस.एम. कांबळे,मारुती (दादा)गायकवाड, पराप्पा सोनवणे,गुलाब वाघमारे, मिलिंद गायकवाड,सतीश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी