
- लातूर – सी.ए सचिन शिंदे मित्रमंडळाच्या वतीने लातूर येथील शिंदे चव्हाण गांधी फार्मच्या संस्था कार्यालयात सी एंचा चा सन्मान करण्यात आला.
सचिन शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.बाबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते लातूर शहरातील नामांकित सी.ए.सचिन शिंदे,सी.ए.विशाल चव्हाण,सी.ए.प्रवीण प्रजापती,सी. ए.अमोल मुळे व सी.ए.दिव्यांस खेडकर आदी सनदी लेखकालांचा सीए दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो