नांदेड (अंकुश पोवाडे) – सामाजिक कार्यकर्ते विनोद कोल्हे यांच्या कार्याची दखल घेत प्रज्ञा सदावर्ते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र व भास्कर व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ नांदेड महाराष्ट्र सेवाभावी संस्था नांदेड यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा- २०२५ गेल्या महिन्यामध्ये जाहीर झाला होता.त्या पुरस्काराचे वितरण नांदेड येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,आंबेडकरी चळवळीचे नेते दीपक कदम,प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरणजी सदावर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
More Stories
सक्षम ताटे हत्येतील ‘खाकी’वरही संशय! कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे व आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन प्रयत्न
प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार – समाजाभिमुख लेखणीचा गौरव
नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस