August 9, 2025

देवळाली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळीधरणे आंदोलन

  1. देवळाली – येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी देवळाली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत धरणे साखळी आंदोलन दि.१९ सप्टेंबर २०२३ पासून बेमुदत साखळी धरणे आंदोलनास सुरु करण्यात आले.
    आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून या आंदोलनात आंदोलनकर्ते सूरज माने, प्रसाद रोहिले, महेश जाधव,सुशील गुंड, अभिषेक माने,किशोर लोमटे,सतीश लोमटे, नरसिंग गुंड,साहेबराव माने,अमोल साठे,प्रशांत लोमटे,संकेत जाधव,रोहन माने,अशोक सरवदे, कुमार गुंड आदींचा समावेश आहे.
error: Content is protected !!