देवळाली – येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी देवळाली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत धरणे साखळी आंदोलन दि.१९ सप्टेंबर २०२३ पासून बेमुदत साखळी धरणे आंदोलनास सुरु करण्यात आले. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून या आंदोलनात आंदोलनकर्ते सूरज माने, प्रसाद रोहिले, महेश जाधव,सुशील गुंड, अभिषेक माने,किशोर लोमटे,सतीश लोमटे, नरसिंग गुंड,साहेबराव माने,अमोल साठे,प्रशांत लोमटे,संकेत जाधव,रोहन माने,अशोक सरवदे, कुमार गुंड आदींचा समावेश आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले