- धाराशिव – येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास मध्यवर्ती जयंती समारोहाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून उपस्थित भीम अनुयायास पुष्पगुच्छ देऊन लाडू व मठाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरपीआय आठवले गटाचे विद्यानंद बनसोडे, लोकमंगल ग्रुपचे रामराजे पाटील,धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती सतीश घोडेराव,डॉ.राजगुरू व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला