May 11, 2026

अच्युत बारगुले यांचे दुःखद निधन

  • पिंपळगाव (डोळा) – अच्युत जयवंतराव बारगुले राहणार पिंपळगाव डोळा ता.कळंब जि.धाराशिव यांचे दि.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
    त्यांच्यावर दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता बारगुले वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
    त्यांच्या पश्चात दोन पत्नी,दोन मुले,दोन मुली व असा परिवार आहे.त्यांच्या स्मृतीस साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
error: Content is protected !!