August 8, 2025

आदित्य कणसे व तेजस्विनी कणसे यांचा सत्कार

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – आदित्य बाळासाहेब कणसे यांचा हैदराबादला एमबीबीएसला वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आणि तेजस्वीनी बाळासाहेब कणसे बीडीएस साठी हिंगोली येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बोरगावचे सरपंच दादासाहेब पाटील व उपसरपंच अमोल माकोडे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
    तसेच अशोक महाजन,सचिन महाजन,बबलू पांचाळ,दत्ता धाकतोडे,समाजसेवक हरिभाऊ कणसे,बाळासाहेब कणसे, दीपक सहाणे आदींनी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!