मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन सहशिक्षक मंगलदास पवार व शैलेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, सहशिक्षक कमलाकर शेवाळे, प्रा.राहुल भिसे,प्रा.शेखर गिरी, जनार्दन भामरे,अशोक राऊत, अंगद आगलावे,विष्णू जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन