- मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे संस्थेचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ ) मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
- या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,श्रीमती.पांचाळ उषा ,श्रीमती . सोनवणे नीता,जाधव मामा विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन