छत्रपती संभाजीनगर (जिमाका) – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवाद्न करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,राज्यसभा सदस्य खासदार डॉ.भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब,आमदार संजय शिरसाट, आमदार उदयसिंग राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती