August 8, 2025

स्मारक समितीच्या वतीने साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

  • कळंब – साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी आंबेडकर चौक या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महादेव महाराज आडसुळ,किरण हौसलमल, सुनील गायकवाड ,प्रमोद ताटे ,सचिन गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,निलेश गवळी,लखन गायकवाड, मुकेश गायकवाड, नारायण ताटे,भांडे,माणिक गायकवाड,जीवन बचुटे,भाऊसाहेब कुचेकर शुभम गायकवाड,यांच्या सहित मोठ्या संख्येने अण्णाभाऊ प्रेमी उपस्थित होते.
error: Content is protected !!