
- कळंब – रा.प.महामंडळाच्या कळंब आगारात सा.साक्षी पावनज्योतचे वार्षिक वर्गणीदार डॉ.श्याम संभाजी चौधरी ढोकी रोड कळंब यांची मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आगार व्यवस्थापक संतोष कोष्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या नियुक्तीमुळे वाहन,चालक,यांत्रिकी कर्मचारी यांची वैद्यकीय बिले वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी कळंब आगारात चालक,वाहक,यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी