कळंब – जनजागृती माध्यमिक विद्यालय कळंब येथे स्वामी समर्थ गोशाळेचे अध्यक्ष संजयजी देवडा यांच्या जन्म दिना निमित्त शाळेचे मुख्याध्यापक गौतम सिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय दप्तर व वाह्य वाटप करण्यात आले.या प्रसंगी त्याच्या सोबत मुन्ना कस्तुरकर व स्वामी समर्थ गोशाळेचे सचिव गणेश सदाफुले व शाळेतील शिक्षक श्रीमती जोगदंड वनिता, चेवले विष्णुदास, मोरे नामदेव, कदम विनोद, देवकत्ते धनराज, चव्हाण शेषेराव,श्रीमती गायकवाड मनिषा, पवार दादाराव, करंजकर संतोष,श्रीमती इंगळे संगीता आदी कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले