June 25, 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यालयास खोसे यांची भेट

 

  • कळंब – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डिकसळ येथील ग्रामपंचायत कार्यालयास दि.११ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सरलाताई खोसे यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडून माहिती घेतली पाहणी केली.
    याप्रसंगी तालुका अध्यक्ष ज्योती खंदारे, अंगणवाडी सेविका आशा जाधव,अंगणवाडी सेविका पंचशिला मस्के,शाईन मनियार उपस्थित होते.
error: Content is protected !!