March 26, 2026

लोकराजा शाहू महाराजांना स्मारक समितीच्या वतीने अभिवादन

  • कळंब – राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,डॉ.शंकर कांबळे, शिवाजी शिरसाठ ,शंकर भाऊ वाघमारे किशोर वाघमारे, प्रा.अरविंद खांडके,राजाभाऊ गायकवाड,माणिक गायकवाड सुमित रणदिवे,नामदेव गायकवाड ,शेख ,पठान,नागेश धिरे इत्यादी शाहू प्रेमी उपस्थित होते.
error: Content is protected !!