- कळंब – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१ मे २०२४ रोजी कळंब शहरातील कष्टकऱ्या १०० मजुरांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या संकल्पनेतून काढण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष पांडुरंग (तात्या) कुंभार,पत्रकार बालाजी निरफळ, पत्रकार शीतलकुमार घोंगडे, सचिन काळे,रोहित कसबे,अनिल शिंपले,रोहित हारकर,बळीराम चव्हाण,निर्भय घुले आदिंची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन