August 8, 2025

कु.संस्कृती शेवाळे यांचे घवघवीत यश

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथील कु.संस्कृती कमलाकर शेवाळे हिने इयत्ता – १० वी मध्ये ९८.४० % घेऊन घवघवीत यश मिळवले.
    त्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल ( बापू ) मोहेकर,संस्थेचे सचिव डॉ.आशोकराव (दादा ) मोहेकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश ( भाऊ ) मोहेकर ,संस्थेचे संचालक तथा विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पवार ,पर्यवेक्षक खामकर व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले .
error: Content is protected !!