- लातूर – महाराष्ट्र पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे संस्थापक सचिव व सामाजिक कार्यकर्ते सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या आई सायराबी(फतूआप्पा)चांदसाहेब सय्यद, भिसे वाघोली ता.लातूर येथे दिर्घ आजाराने दि.२३ मे २०२५४ गुरूवार रोजी दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर दिनांक २३ मे रोजी रात्री ९.४५ वा भिसे वाघोली तालुका लातूर ,ईदगाह कब्रस्तानात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तिन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
More Stories
समाजसेवेचा गौरव;सुधाकर रणदिवे यांना लातुरात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव