कळंब – शहरातील अनिसा मुर्तुजा शेख (६५ वर्ष) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. शिवसेना अल्पसंख्याक कळंब तालुकाध्यक्ष वसिम शेख यांच्या मातोश्री होत. दिनांक ११ मे रोजी शहरातील मक्का मजिद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,दोन मुली,सुन,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन