August 8, 2025

विद्यार्थिनीची राहत्या घरी येऊन आत्महत्या

माजलगाव – मराठावाड्यातील बीड ज़िल्ह्यातील माजलगाव येथील अनु.जातीची विद्यार्थिनी कु.श्रविका ससाने ही मध्यप्रदेशात नवोदय विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत होती परंतु एक दिवसापूर्वी घरी माजलगाव येथे आलेल्या श्राविकाने दि.३० एप्रिल रोजी सकाळी अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी येऊन गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने या दुःखद घटनेने सर्व माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त करून,शिक्षण घेत असलेल्या नवोदय विद्यालयाची चौकशीची जनतेतून मागणी होत आहे.

error: Content is protected !!