August 8, 2025

विजय हौसलमल यांचे निधन

  • कळंब – शहरातील भीम नगर येथील विजय अश्रुबा हौसलमल (वय-४८) यांचे दिनांक २९ मार्च २०२४ रोजी रात्री निधन झाले.
    त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
error: Content is protected !!