August 9, 2025

भारतरत्न मौलाना आझाद यांना अभिवादन

  • भाटशिरपूरा – भारतरत्न व देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथीनिमित्त दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा तालुका कळंब येथे अभिवादन करण्यात आले.
    यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी दिली.
    यावेळी कार्यक्रमास सहशिक्षक एस जी सूर्यवंशी, शिक्षक त्तर कर्मचारी व्ही एम शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!