येरमाळा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळाचे प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19/02/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक पौळ एस. एल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक कुंभार सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
More Stories
येडेश्वरी यात्रेत शिवसेनेचा सेवाभाव;अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून भव्य महाअन्नदान
येडेश्वरी यात्रेसाठी वाहतूक बदल; २ दिवस अवजड वाहनांना बंदी
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज;४०० पोलीस,५०० होमगार्डसह व्यापक नियोजन