- येडशी – दि.८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते २.०० याकालावधीत ” गुरुकुल येडशी ता.जि.धाराशिव येथे एक दिवसीय विपश्यना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी जिल्ह्यातील ज्या साधकांना या शिबिरात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी आपली नांवे खालील मोबाइल कमांकावर नोंदवावित.
आयु.बाबासाहेब जानराव- 8830121193,आयु.रघुनाथ गायकवाड – 9922151658,आयु.नागसेन शिंदे -9011220379 असे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला