
- धाराशिव-धाराशिव जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे धाराशिव दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी शासकीय विश्रामगृह याठिकाणी केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल हे उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक