कळंब – कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास सहशिक्षक एच.ए.पानढवळे ,बालाजी ओव्हाळ ,शरद सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड