- कळंब – आयोध्या नगरीत प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना दि.२२ जाने २०२३ रोजी कळंब मधील परळी रोड,ज्ञानेश्वर नगर येथील महिलांनी हायवे जवळ भव्य रांगोळी काढून उत्साहपूर्ण दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या उपक्रमात सौ.वसुधा कुलकर्णी,सौ.पुजा ठोंबरे , सौ.काटे,सौ.मुक्ता दुधाळ, सौ.अंजली राऊत ,सौ.मोरे , सौ.हारकर,सौ.नखाते या महिलांनी सहभाग घेतला.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे