June 22, 2025

सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

  • कळंब – विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त,माजी नगरसेवक तथा बौद्धाचार्य सुनिल (भाऊ) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ जाने २०२४ रोजी शहरातील बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचा स्मारक समिती व विविध समितीतील मित्र परिवारांच्या वतीने यथोचित सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
    याप्रसंगी डॉ.शंकर कांबळे,राजाभाऊ गायकवाड,शिवाजी सिरसट,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहन पारख,नानासाहेब धाकतोडे, जनक अंबिरकर,माजी नगरसेवक अतुल कवडे,
    सुरेश शिंदे,गोविंद चौधरी,नाना हौसलमल,भाऊसाहेब कुचेकर,नागेश धीरे,सुमित रणदिवे,प्रमोद ताटे,किशोर वाघमारे,महावीर गायकवाड,माणिक गायकवाड,
    सचिन तिरकर,मोहन गायकवाड, जीवन बचुटे,कुंदन गायकवाड, नामदेव गायकवाड ,नितीन डाके ,दत्ता शिवडे, ज्ञानेश्वर मुळेकर,साहिल राऊत,अविनाश घोडके,सूरज गायकवाड,सागर पट्टेकर,लखन हौसलमल,सुयोग गायकवाड,अजित हौसलमल,रोशन ओव्हाळ, प्रशांत गायकवाड,सौरभ खंडाळे,निशिकेत हौसलमल,इंजि.मयूर गायकवाड, रोहन कसबे,गौतम सिरसट,
    सोन्या हौसलमल,धिरज गायकवाड,विठ्ठल मुळेकर,लखन गांजीकार,गुड्डू गांजीकार,प्रतीक वाघमारे,अजय घाडगे,रणजित गायकवाड, सनी गायकवाड,ओम बचुटे,राजपाल हौसलमल,प्रविण गायकवाड,आदर्श सिरसट,राजरतन गायकवाड,आकाश सोनवणे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!