August 8, 2025

गोविंदपूर महावितरण कार्यालयामध्ये निरोप समारंभ

  • गोविंदपूर (अविनाश सावंत यांजकडून ) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर महावितरण वीज उपकेंद्रागत युनिटमध्ये शिकाऊ उमेदवार असलेल्या आदिनाथ घुगे,अभिषेक निपाणीकर,शुभम शिदे यांचा निरोप सभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला.
    आदिनाथ घुगे,अभिषेक निपाणीकर,शुभम शिदे,यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला या सर्वांच्या कामाचे कौतूक सर्वांनी केले तसेच या कार्यक्रमाचे संचालन बालाजी राऊत यांनी केले.या प्रसंगी गोविदपूर शाखेचे कनिष्ठ अभियंता अजित डेंगळे,वरिष्ठ यंत्रचालक अशोक माळी,उमाकांत पुदाले,मुनीर शेख, जुबेरखान पठाण,अमीर शेख,रोहीत कदम,श्रीकांत मुंढे,अनिकेत मुंढे,श्रीमती काशीबाई आटकुरे मॅडम,सौ प्रतीक्षा कुंभार,ज्ञानेश्वर लंगडे,जोतीराम पांचाळ,व्यंकटेश काशीद,गोवर्धन पवार,राहुल मस्के,संभाजी सूर्यवंशी,पवन जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!