धाराशिव (जिमाका) –7 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार मराठा-कुणबी,कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तीना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्हयातील विविध शासकीय विभागाच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 22 डिसेंबरपर्यंत 1733 आढळून आले आहेत.गावनिहाय कुणबी, कुणबी-मराठा,मराठा-कुणबी नोदींची संख्या व गावनिहाय निर्गमित करण्यात आलेली कुणबी,कुणबी मराठा,मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे याबाबतची माहिती यासोबत संलग्न केली आहे .
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला