छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर शहरातील अनाथ लोक रस्त्याच्या कडेला फूट पाथवर वास्तव्य करून राहतात. त्यांच्याकडे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अल्प कपडे असतात,त्यांची कपड्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून लिगल हेल्प क्लब व माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कपडे वाटप कार्यक्रम घेतला व त्यांना थंडी बरोबर मायेचे पांघरून दिले या स्तुत्य व मानवतावादी उपक्रमात
हर्षल भालके, सुदीप राजपूत, वैभव बंगाळे, हरिओम देवकते, राजू लिंबालकर, जयसिंह समदुर, देवानंद काकडे, आदित्य सातव, करण पातोडे, सूर्या वैराट, श्रीनिवास पवार, अविनाश खरात, धनराज कोल्हे, लोकेश खेडला हे तरुण विद्यार्थी सहभागी झाले होते.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती