कळंब – अटमी कंपनीच्या ‘द बेस्ट अटमी लिडर अवॉर्ड १ मार्च ते १५ मार्च २०२६’ तसेच मास्टरशिप अचिव्हमेंट प्रोग्राम – मार्च २०२६ अंतर्गत कळंब येथील सेवानिवृत्त पी.एस.आय. व अटमीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मि. सुभाष गायकवाड यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चौथ्यांदा शानदार मॅचिंग मिळवून आपली नेतृत्व क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अटमी कंपनीच्या ‘संजीवनी अमृत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमोहीम या सप्लिमेंटच्या उत्तम परिणामामुळे त्यांच्या टीममध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी हेमोहीम असलेल्या पॅकची वारंवार खरेदी करत मास्टरशिप प्रोग्रामच्या अनुषंगाने तब्बल ₹१९,३७५ रुपयांची शॉपिंग करून सुमारे **२,००,००० पी.व्ही.**चे योगदान दिले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी चौथ्यांदा यशस्वीरित्या शानदार मॅचिंग मिळवत आपल्या टीमची ताकद अधिक भक्कम केली आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे टीममधील सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अटमी व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळत आहे. मि.सुभाष गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अटमी मॅनेजमेंटसह सर्व लिडर्स आणि सहकाऱ्यांकडून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे कळंब परिसरातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
More Stories
पालकांनी मुलांवर प्रेमाबरोबर शिस्तीचा धाक ठेवला तरच सक्षम पिढी घडते – डॉ.पांडुरंग भवर
जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सोपान पवार सन्मानित
स्मार्ट कार्डच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट?