डिकसळ– कळंब तालुक्यातील डिकसळ येथील बाबुराव किसन वाघमारे (वय ९०) यांचे दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवार रात्री सुमारे ९.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बाबुराव वाघमारे यांच्या पश्चात पाच मुले,तीन मुली,सुना,जावई,नातवंडे व पतरुंडे असा मोठा परिवार आहे.ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांचे थोरले बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले असून उद्या दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्षा विसर्जन व जलदान विधी होणार आहे.त्यांच्या निधनामुळे डिकसळ परिसरात शोककळा पसरली आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी