February 8, 2026

गयाबाई बाबर यांचे दुःखद निधन

  • कळंब – शहरातील गणेश चित्र मंदिर रोड,बाबा नगर येथे वास्तव्यास असलेल्या गयाबाई मधुकर बाबर (वय ८०) यांचे
    दि.२२ जानेवारी २०२६,गुरुवार रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
    नेहमी प्रेमळ संवाद,हसतमुख स्वभाव व आपुलकीने प्रत्येकाशी नाते जपणाऱ्या गयाबाई बाबर यांनी परिसरातील नागरिकांच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते.
    त्यांच्या जाण्याने बाबा नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
error: Content is protected !!