धाराशिव (जिमाका) – धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाली असून वैध ठरलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद धाराशिव यांच्या कार्यालयात होणार आहे. चिन्ह वाटपासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद धाराशिव तथा उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान