कळंब – २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनानिमित्त शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर येथे बौद्ध समाजातील विविध संघटना,राजकीय पक्ष,सामाजिक संस्थेतील सदस्यांनी संविधान उद्देशिकेचे सामुदायीक वाचन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन