March 26, 2026

“शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालय पारा येथे अभिवादन”

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस दि.२१ ऑगस्ट २०२५, वार गुरुवार रोजी मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी भराटे संदीप,श्रीमती मेटे शितल,वाघमारे सतीश,मुरकुटे दीपक,माळी विकास,बांगर अमोल,मुळे दीपक,सोलंकर शहाजी,अमोल गवळी,तुषार डमरे, अतुल गवळी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!