मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे सर यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,सहशिक्षक डी.बी.मडके,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे, कमलाकर शेवाळे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन