May 10, 2026

विद्याभवन हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन

  • कळंब (विशाल पवार)  – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारच्या विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर आण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
    या प्रसंगी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांनी प्रतिमापूजन करून शिक्षण महर्षींच्या कार्याचे स्मरण केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!