मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा चे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे दि. २३ जुलै २०२५ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य तथा मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. बी. मडके, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न