September 21, 2026

मोहेकर महाविद्यालयातील सेवानिवृत्त सेवक बळी वाघमारे यांचे निधन

  • कळंब – डिकसळ येथील बळी विठ्ठल वाघमारे वय ८० यांचे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायं.११.०० वाजता ऱ्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना,नातरूंडे,पतरुंडे असा परिवार आहे.
    त्यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिपाई पदावरून प्रामाणिकपणे सेवा बजावली होती.दिनांक १२ जुलै २०२५ रोजी डिकसळ येथील बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगी नातेवाईक आणि त्यांचे चाहते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!