- कळंब – लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्व.रामविलास पासवान यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे रुग्णांना फळांचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
या उपक्रमात लोक जनशक्ती पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,शहराध्यक्ष नागेश धीरे, तालुका अध्यक्ष भारत कदम, मुकेश गायकवाड,बजरंग धावारे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन